Surprise Me!

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 306 Dailymotion

कोरोनाबरोबरच कोल्हापूर शहरावर सारीचे सावट

पंचगंगा स्मशानभूमीसाठी दातृत्वाचे हात सरसावले. संभाजीनगर तरुण मंडळाने दिले 51,000

एसटी सेवा पूर्ण क्षमतेने. दोन दिवसात दहा टक्के प्रवाशांची वाढ

जिल्ह्यातील रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार

बातमीदार - संभाजी गंडमाळे

व्हिडीओ - मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon